Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

Congress मध्ये आता लवकरच अशोक पर्व सुरु होणार !

  औरंगाबाद : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पक्षाच्या आमदारांनीच आघाडी उघडली आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यासोबतच त्यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात पटोले यांच्यासोबत काम न करण्याचेही सूतोवाच केले होते. यानंतर प्रदेश काँग्रेसला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान,…