सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

सत्ता संघर्ष : supreme court मधील पहिला दिवस, काय घडलं …

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू झाली. आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी उद्या होत आहे. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालय प्रथम युक्तिवाद ऐकून घेणार…

Love jihad विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

Love jihad विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई : लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते सामील झाले होते. मुंबईतील शिवाजी पार्कवरील मोर्चात भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ सहभागी झाले. या आहेत मागण्या?…