Dhondge : केशवाय नम:
काळाला हरवून ‘मन्याड खोऱ्यातील ढाण्या वाघ’, शतक पूर्ण करून आपल्या कर्तृत्त्वाची पाऊले उमटवून गेला आहे… उद्धवराव पाटील गेले… दि. बा. गेले… दत्ता पाटील गेले… एन. डी. गेले, गणपतराव गेले… आता केशवरावही गेले… शे. का. पक्षाची धग आणि रग जणू काळाने हिरावून नेली आहे. असे नेते आता पुन्हा होणार नाहीत. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी भाई…