‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजी बापूचा नादखुळा !

पंढरपूर I ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल… OK मध्ये हाय…’ या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे Fire brand नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खरं तर शहाजी बापू म्हणजे नादखुळा माणूस. त्यांनी चक्क आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केले आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमात शहाजीबापू पंचकर्म उपचार घेत…