ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

ST चा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपूर्वीच !

मुंबई : एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत होणार आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने तशी तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. निर्धारित तारीख उलटून गेल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, राज्य सरकारने वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच ऍडव्हान्स…