sixer king ऋतुराज… १ ओव्हर, ७ सिक्सर!
मुंबई : महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी – २०२२ च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध अनोखा विक्रम नोंदवत तो सिक्सरकिंग ठरला. ऋतुराजच्या अगोदर जेम्स फुलरच्या नावावर हा विक्रम होता. ऋतुराजने एका ओव्हरमध्ये ३८ धावा केल्या. ऋतुराज (Ruturaj) ने १५९ चेंडूत २२० धावांची नाबाद खेळी खेळली. ज्यात त्याने १० चौकार आणि १६ षटकार फटकावले….