Bollywood : कॉपी पेस्टचा झोल; Raveena Tondon ट्रोल !!
मुंबई I कॉपी पेस्टच्या झोलझाल मध्ये अभिनेत्री रवीना टंडन पुरती अडकली खरी मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याची मिळालेली आयती संधी वाया घालवली नाही. नववर्षांरंभ दिनी तिने तज्ञ गणितीचा आविर्भाव आणायचा प्रयत्न केला खरा, परंतु शहानिशा न करण्याचा सोस तिला नडला. बॉलीवूड अभिनेत्री रविना ही नेहमीच हटके पोस्ट आणि स्टाईलसाठी चर्चेत असणारी एक सेलिब्रेटी आहे. मात्र…