खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

औरंगाबाद I जम्मू-काश्मीरमध्ये सध्या यंदाच्या मोसमातील छान बर्फवृष्टी होत असून इथले वातावरण पर्यटकांना भुरळ घालणारे बनले आहे. या वातावरणाच्या मोहात आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील पडले आहेत. इथल्या बर्फवृष्टीमध्ये गुडूप झालेल्या श्रीनगर रेल्वे स्टेशनचे काही फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.  https://khabarbat.com साठी पाठवलेल्या त्यांच्या या पोस्टची सध्या खूपच चर्चा आहे. जम्मू-कश्मीरच्या बनिहालपासून बडगामपर्यंतचा…