Ram Mandir : विराट अन् सचिन राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार
भारताचे आजी – माजी दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे (Ayodhya) अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास सुमारे ८ हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाही राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे. या दोघांनीही कार्यक्रमाला उपस्थिती…