काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

काँग्रेसला स्वा. सावरकरांची भीती !

बेळगाव : स्वा. सावरकर म्हटले कि, काँग्रेसला सतत भीती वाटत असते, का कोण जाणे? अर्थातच ही बाब काही नवी नाही. अगदी अलीकडेच ‘ नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा निघाली, मात्र सावरकरांविषयीची नफरत काही दूर झालेली नव्हती. या यात्रेतही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकरांवर तोंडसुख घेतले….

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

नांदेड :  देश – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीस काँग्रेस यूएसएचे अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील आयओसी युरोप संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेकरूंसोबत सामील होण्यासाठी आले होते. अमेरिकेहून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले….