Gautam Gambhir

BCCI : गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक होणार; संघ, सपोर्ट स्टाफमध्ये होणार बदल

Khabarbat News Network भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे नाव टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून निश्चित झाले आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप  (World Cup T-20) स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. गौतम गंभीरची नियुक्ती येत्या काही दिवसांत ‘बीसीसीआय’कडून अधिकृतपणे केली जाईल. गौतम गंभीरच्या बहुतेक सा-या…

Cricket : शुभमनच्या बॅटिंगला टोमण्यांची धार !

Cricket : शुभमनच्या बॅटिंगला टोमण्यांची धार !

इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली. या दरम्यान त्याने द्विशतक आणि एक शतक झळकावले. एक काळ असा होता जेव्हा टीम इंडियाचे सलामीवीर चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरत होते. ५०-६० धावा करून तो बाद होत होता. Motivation from father, joy of batting with captain @ImRo45 &…