अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

अरे, आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजित पवारांनी कोणाला दम भरला

  पुणे : khabarbat News Network वडगाव शेरीला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. शुक्रवारी सुनील टिंगरेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना सज्जड दम भरला. अजित पवार म्हणाले, आपण नीट वागलो तर आपल्याला दोन आमदार मिळणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी…

NCP Leader Ajit Pawar

Pune Politics : अजित दादांची इच्छापूर्ती !

विश्लेषण । श्रीपाद सबनीस पुणे (pune) जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होते असे काही जण म्हणतात. काही जणांनी ते आजारी असल्याचे सांगितले होते. इथे कारण महत्वाचे नाही. त्याचा परिणाम आणि तीव्रता हा कळीचा मुद्धा आहे. कारण, या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीश्वरांच्या दरबारात तडकाफडकी रुजू व्हावे लागले….