Recruitment in Post Offices : पोस्टात होणार बंपर भरती

Recruitment in Post Offices : पोस्टात होणार बंपर भरती

    भारतीय डाक विभाग अर्थात टपाल विभागाद्वारे मेगा भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तब्बल ४०,००० पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात. The mega recruitment process will be implemented by the Indian Postal Department. A bumper…