रिश्वत मत लेना, वर्ना गब्बर आ जायेगा! गब्बरच्या पत्राने प्रशासन, पोलीस दलात खळबळ
खबरबात न्यूज नेटवर्क संभाजीनगर : शहरामध्ये सध्या गब्बर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशानातील भ्रष्ट अधिका-यांना टार्गेट ठरवून हा गब्बर पुढे आला आहे, असे पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या निनावी पत्रावरून स्पष्ट होते. अभिनेता अक्षयकुमारच्या गब्बर या चित्रपटातील पात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अवतरले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सोशल मीडियावर अशाच आशयाचे…