Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक,…