Nashali : जिममधली मिठी अंगाशी आली…
फ्लोरिडा : जिममध्ये वर्कआऊट करणाऱ्या मुली, तरुणींवर जबरदस्ती, अत्याचार करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातही अलीकडच्या काळात काही घटना चर्चेत आल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे Ladies special जिममध्ये देखील पुरुष प्रशिक्षकाकडून जबरदस्ती करण्याचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे महिलांनी सतर्कपणे प्रतिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर सध्या फ्लोरिडातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल…