PM मोदीच पुन्हा ग्लोबल लिडर, जगातील प्रसिद्ध २२ नेत्यांमध्ये सर्वाधिक ७६% मते!
मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ग्लोबल लीडर (global leader approval) मान्यता यादीमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. जगभरातील २२ प्रसिद्ध नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वाधिक ७६ टक्के मते मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचेही…