महाविकास आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस वेगळी चूल मांडणार ?
पुणे : राज्यात भाजपला रोखण्यासाठी अखेर महाविकास आघाडीने कंबर कसली अशी चिन्हे दिसत आहेत. तथापि, विधानसभा आणि लोकसभेच्या आगामी निवडणूका एकत्र लढवणार की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे ३ पक्ष स्वतंत्रपणे लढवणार असा मुध्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेला आला आहे. मागील काळात राज्यातील सर्व निवडणुका मविआ आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले होते. मात्र आता…