Job IIIT Pune : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची पदवीधरांना संधी!

Job IIIT Pune : पुण्यातील IIITमध्ये नोकरीची पदवीधरांना संधी!

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ( IIIT Pune Bharti 2024) म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेने सहाय्यक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या प्रक्रियेत पदांच्या एकूण ५४ जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४…

Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?

Toll Naka : ‘टोल’ बडवून काय, मते मिळतात? मग मनसेला मिळवायचे तरी काय?

वार्तापत्र / नितीन सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अचानक सक्रिय झाले. राज्यातील टोलचा प्रश्न त्यांनी पुन्हा हाती घेतला. यापूर्वी मुंबई एन्ट्री पॉईंट सोडून राज्यभरातील छोटे टोलनाके छोट्या वाहनांसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने टोलमुक्त केले होते. याचे श्रेय भाजपने घेतलेच पण ही टोलमुक्ती आपल्यामुळे झाली असा दावा राज ठाकरे अद्यापही करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई…

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

१,५०० केंद्र प्रमुख, ३० हजार शिक्षकांची जूनमध्ये होणार नियुक्ती औरंगाबाद : महाराष्ट्रातील सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सेवा निवृत्त शिक्षक शाळेवर रुजू होतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १५ हजार पेक्षाही अधिक शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तथापि, जूनपासूनच ३० हजार…