Breaking News : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या  प्रकरणाचा उद्या निकाल

Breaking News : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

  डॉ. नरेंद्र दाभोलकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या (दि. १० मे रोजी) देण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी…

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव…