e-water taxi | देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत!
khabarbat News Network मुंबई : देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी (electric water taxi) मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. जेएनपीटी कर्मचा-यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा लाभदायी ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (MDL) आणि जेएनपीटी (JNPT) यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून…