‘मोरया…’च्या गजरात मोदींचा ढोल बाजे ढोल!!
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोदी ‘गणपती बाप्पा मोरया…’ म्हणत ढोल वाजवताना दिसले. ब्रुनेईचा दौरा पूर्ण केल्यानंतर भारताचे पंतप्रधान आता स्ािंगापूरला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि राष्ट्रपती थर्मन शानमुगरत्नम यांची भेट घेतील आणि सिंगापूरच्या नेतृत्वाशी संवाद साधतील. मात्र सध्या मोदींचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ…