अब की बार, ४ सौ पार : काँग्रेसचा विक्रम मोडण्यासाठी मोदींचा अट्टाहास!
विश्लेषण । श्रीपाद सबनीस ‘अब की बार, ४ सौ पार’ हा नारा देशभरातील काना-कोप-यात गेल्या काही दिवसांपासून घुमू लागला आहे. (PM Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांच्या तोंडून तो सतत ऐकायला मिळतो. मात्र या ‘४ सौ पार’चा अट्टाहास नरेंद्र मोदींनी का धरला आहे, हे कदाचित सामान्य भाजप कार्यकर्त्यांना देखील माहिती नसावे म्हणूनच या घोषवाक्यामागे दडलेला…