नादखुळा अफेअर: चिनी मंत्र्यांचा, गेम ओव्हर !

नादखुळा अफेअर: चिनी मंत्र्यांचा, गेम ओव्हर !

चीनचे परराष्ट्र मंत्री किन गॅंग, ज्यांची अलिकडेच हकालपट्टी करण्यात आली, ते बेपत्ता आहेत. एक-दोन नव्हे, तर तब्बल महिना होऊन गेला तरीही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या गायब होण्याचे गूढ अधिक वाढत चालले आहे. चीनमध्ये माणसे बेपत्ता होणे तशी सामान्य बाब आहे, कम्युनिस्ट पक्षाची मर्जी हटली कि, मोठमोठी माणसे गायब व्हायला लागतात. हा किस्सा त्यापैकीच एक…