OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?

विश्लेषण / श्रीपाद सबनीस     खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…

mobile torch light

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास…

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे…