‘दादांचे मुके घ्यायला पाहिजे सगळ्यांनी?’ जरांगे का म्हणाले, जाणून घ्या!
अंतरवाली सराटी : विशेष प्रतिनिधी ‘फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ती चूक झाली का? आमचे काय चुकले ते मनोजदादांनी एकदा सांगावे, असे आवाहन चंद्रकांत दादांनी केले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर पण हल्लाबोल केला. चंद्रकांत दादा पाटलांचे काही चुकलं नाही. त्यांनी शेतक-यांना कर्जमुक्ती दिली. शेतक-यांच्या मालाला भाव दिला. शेतक-याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना…