Manoj Jarange Patil Health Update Today...

मनोज जरांगे सलाईनवर, प्रकृतीत हळू-हळू सुधारणा

आंतरवाली सराटी (जालना) । khabarbat News Network मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते….