MNC elections may be held after April 2025 in Maharashtra.

MNC Election | महापालिका निवडणुका एप्रिलनंतर !

khabarbat News Network मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तूर्तास तरी महापालिका निवडणुका लागणार नाहीत, मात्र एप्रिल नंतर या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अन्य निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. अशातच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखांसदर्भात एक बातमी समोर…

नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

नाराज शिंदे अखेर राजी झाले, जाणून घ्या ‘त्या’ गुफ्तगूचे राज!

  Khabarbat News Network मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून नाराज एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी नेमके कसे राजी केले, याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात कुतूहलाचा विषय ठरली आहे. गृह, नगरविकास खात्याच्या मागणीवर एकनाथ शिंदे ठाम होते. मग तडजोड कशी झाली?, एकनाथ शिंदेंनी समझोता केला का? याबाबतची ही इनसाईड स्टोरी… हे पण वाचा : ‘Bitcoin’ पहिल्यांदाच १…

The BJP is now forced to revert to the 'Madhav' formula to increase OBC votes in the state four months before the assembly elections. 

Madhav Pattern : आणि… भाजपला ‘माधव’ आठवला!

  विश्लेषण । श्रीपाद सबनीस  विधानसभेतील ‘पानिपत’ टाळण्यासाठी ‘माधव’ पॅटर्नला उजाळा! सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे भाजप दीर्घकाळ राजकारण करत आहे. मात्र, २०१४ नंतर मराठा समाजावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भाजपचा ‘माधव’ फॉर्म्युला मागे पडला होता. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला याचा फटका बसला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे दृश्य परिणाम पहायला मिळाले. त्यामुळेचा भाजपला आता विधानसभा निवडणुकीच्या…

Maharashtra Politics : शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

Maharashtra Politics : शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

बारामती : प्रतिनिधी लोकसभेनंतर शरद पवार यांनी विधानसभेच्या ‘पेरणी’साठी मशागत सुरू केली आहे. दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. ३ दिवसात ११ शेतकरी मेळावे घेणार आहेत. शरद पवार पुन्हा शेतक-याच्या बांधावर जात आहेत. यापूर्वी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील…