बाईपण भारी… सहा बायकांच्या सहा तऱ्हांची कहाणी!

बाईपण भारी… सहा बायकांच्या सहा तऱ्हांची कहाणी!

विश्लेषण / श्रीपाद सबनीस बाईपण भारी देवा ! हा चित्रपट सर्व स्तरात आणि सर्व वयोगटात सध्या चर्चेत आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे महिला-पुरुष या दोन्ही वर्गातील सर्व वयोगटाची नाडी या चित्रपटाच्या संहितेत अचूकपणे हेरली गेली आहे. अगदी पहिल्या फ्रेम पासून ते अखेरच्या फ्रेम पर्यंत प्रेक्षकांना ती खिळवून ठेवते. हसत-खेळत सुरु झालेल्या या चित्रपटाचा प्रवास आपल्याच…