Red FM प्रोझोन फूड फेस्टिवलमध्ये लाखो खवय्यांनी लुटला आस्वाद !

Red FM प्रोझोन फूड फेस्टिवलमध्ये लाखो खवय्यांनी लुटला आस्वाद !

औरंगाबाद : प्रोझोन मॉलच्या फूड कोर्टवर अस्सल मराठवाडी धपाटे, नागपुरी पापड, नाशिकचे ड्रायफ्रूट, चटपटी भेळ, पाणी पुरी, मटका पिझ्झा, फायर अशा अनेक स्वादिष्ट खाद्याचा मराठवाड्यातील खवय्यांनी आस्वाद लुटला, निम्मित होते रेड एफ एम-प्रोझोन फूड फेस्टिवलचे. येत्या ४ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत, फूड कोर्ट प्रोझोनमॉल (Prozon Mall) येथे हा महोत्सव सुरु आहे. औरंगाबाद…