Telecom : मंदीचा पहिला फटका नेटकऱ्याना ! कर्जबाजारी टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ अटळ

Telecom : मंदीचा पहिला फटका नेटकऱ्याना ! कर्जबाजारी टेलिकॉम कंपन्यांची दरवाढ अटळ

जागतिक मंदीचा पहिला फटका नेटकऱ्याना बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अवाढव्य कर्जाचा डोलारा सांभाळताना Telecom कंपन्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे बहुतेक साऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या Terrif plan ( प्लॅनच्या दरात) मध्ये वाढ करण्याचा पवित्रा घेतला आहे. परिणामी, आता तुमचे मोबाइलवर बोलणे, डेटा वापरणे महागडे होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ५ जी स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज…