NVS-02 | इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली!
नवी दिल्ली : News Network ISRO NVS-02 | इस्रोची १०० वी अंतराळ मोहिम जवळपास अडचणीत आली आहे. २९ जानेवारीला पाठविण्यात आलेला उपग्रह NVS-02 अंतराळातच अडकला आहे. यामुळे त्याच्या निर्धारित कक्षेत तो जाऊ शकलेला नाही. उपग्रहाची प्रोपल्शन सिस्टिम निष्क्रीय ठरली असून यामुळे तो कधीच पुढच्या कक्षेत जाऊ शकणार नाही. एक वॉल्व नादुरुस्त झाल्याने ही वेळ…