Hospital Death : नांदेड मधील मृत्युकांड प्रकरणी डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Hospital Death : नांदेड मधील मृत्युकांड प्रकरणी डीनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

  महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात मृत्यूचे तांडव सूरू असतानाच नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये २४ तासांमध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश होता. नांदेडच्या (nanded)…