NCP leader jayant patil

NCP : जयंत पाटील म्हणाले, जातीनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर संपूर्ण देशात याच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही जण हे तोट्याचे असल्याचे म्हणत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी या अहवालावरून राजकारण तापले आहे. या विषयावर आतापर्यंत काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे समर्थन केले असनू यावर आपले मत मांडले…

squash : india wins gold

squash स्पर्धा : पाकशी चुरशीच्या लढतीत भारताला सुवर्ण

चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे. आज भारताच्या स्क्वाश टीमने पाकिस्तानला धूळ चारत गोल्ड मेडल मिळवले. पुरुष स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. भारताने २-१ फरकाने पाकिस्तानवर मात करत सुवर्णपदकावर पटकावले. पहिल्या सामन्यात भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत १-० अशी आघाडी…

India-Pak Cricket Match

भारत – पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होत आहे. BCCI आणि ICC ने गेल्या महिन्यातच एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या…