हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

हाईड आऊट मध्ये सजली रंगतदार ‘महफिल’

‘इमॅजिस्ट’ आयोजित Open Mic हा गझल, चारोळी, कविता, शायरी यांचा एकत्रित असा ‘महफिल’ हा कार्यक्रम ‘हाईड आऊट कॅफे’ येथे सम्पन्न झाला. विशाल पाटील, जयेश लोहाडे , RJ अदनान, सोहं सबनीस यांनी ‘महफिल’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात औरंगाबाद मधील नवलेखक सहभागी झाले होते, तसेच रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संजय जिनवाल, अभिजित पाटील, अंकिता, रुबिना, इशमत…