Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

Adani : ‘भुल-भुलय्या’ने दिला अखेर अदानींना नारळ !!

  विश्लेषण / श्रीपाद सबनीस कदाचित आता असेही म्हटले जाईल कि, गौतम अदानीच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या आर्थिक साम्राज्याला जणू दृष्ट (नजर) लागली; किंवा अदानी समूहाचा विस्तार लोकांना देखवला नाही. त्यामुळे या समूहाची पडझड सुरु झाली आहे. या आर्थिक दुखण्यावर काही मंडळींनी राजकीय उतारा एव्हाना सुचवला असेल, किंबहुना हा तोडगा करूनही झालेला असेल. मात्र, महिनाभरापासून अदानी…