RBI : कर्जाचा EMI थकला तर Penalty बंद होणार ?
मुंबई : RBI ने रेपो रेटमध्ये वर्षभरात ६ वेळा मोठी वाढ केली. यामुळे कर्जाचे हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता कर्ज घ्यायचे की नाही या विवंचनेत लोक असताना भारतीय रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची योजना आखत आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत, किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांचे EMI मोठ्या…