Mahavitaran : महावितरणमध्ये ४६८ पदांसाठी भरती!

Mahavitaran : महावितरणमध्ये ४६८ पदांसाठी भरती!

  महावितरणमध्ये ४६८ पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेतून विद्युत सहायक, कनिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज…

EPFO Recruitment : ‘ईपीएफओ’ अंतर्गत भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी…

EPFO Recruitment : ‘ईपीएफओ’ अंतर्गत भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी…

केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणा-या ‘ईपीएफओ’मध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पर्सनल असिस्टंटच्या एकूण ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया ७ मार्चपासून सुरु होत आहे. या पदासाठी…

Railway recruitment : रेल्वेमध्ये ४,६६० पदांची होणार भरती!

Railway recruitment : रेल्वेमध्ये ४,६६० पदांची होणार भरती!

  रेल्वे विभागाकडून थेट भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जात आहे. रेल्वेकडून (indian railways) ही भरती विशेषत: सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. (Latest News) RRB (Railway Recruitment Board) च्या साईटवर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. तसेच RRB च्या साईटवरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर…