Gold : सोने खरेदी मुंबई, पुणे पेक्षाही औरंगाबादेत महागली !

Gold : सोने खरेदी मुंबई, पुणे पेक्षाही औरंगाबादेत महागली !

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरातील अस्थिरतेने आज ऐन रथसप्तमीच्या तोंडावर चढ्या दराचा फटका दिला. सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे तर चांदीचे दर तूर्त तरी बऱ्यापैकी स्थिर आहेत. मुंबई, पुणे पेक्षाही औरंगाबादमध्ये सोन्याचे दर अधिक असल्याचे जाणवत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटवरील माहितीनुसार २२ कॅरेट साठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२,३५०…