KGF | कोलारच्या खाणीतून पुन्हा सोन्याची नदी वाहणार!
बंगळुरू : khabarbat News Network ‘केजीएफ’ सिनेमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली कोलार गोल्ड फील्ड्स पुन्हा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘केजीएफ’च्या कामगार संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून पुन्हा ‘केजीएफ’ चालू करण्याची मागणी केली आहे. यामुळे भारत शक्तीशाली देश बनेल तसेच दोन लाख लोकांना रोजगार मिळेल असेही सांगण्यात आले आहे. ज्या कोलारच्या खाणीत कधी काळी…