Wedding shoot! रंगीत फटाके नवरीवर उसळले अन् पहा काय घडलं…
कॅनडाहून विक्की आणि प्रिया त्यांच्या लग्नासाठी बंगळुरूत आले होते. दोन्ही कुटुंबात मोठा आनंद आणि उत्साह होता. या लग्नातील फोटो काही खास बनविण्याचं प्लॅनिंग होतं. त्यासाठी हवेत रंगीबेरंगी धूर सोडणा-या फटाक्यांचा वापर करण्याचे ठरले. फोटोला रंगीत बॅकग्राऊंड बनवण्यानं ते आणखी सुंदर दिसतात. जेव्हा फोटोग्राफर फोटो काढतील तेव्हा जोडप्याच्या बॅकग्राऊंडला फटाके फुटतील असं ठरलं होतं. परंतु…