कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी

  जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे. ‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे….

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले…

‘जैन’ चे कृषी संशोधन शिवार १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले…

शेती विषयक नवतंत्राशी संबंधित लेखमाला सुरु करीत असताना आनंद होत आहे. khabarbat.com च्या वाचकांना, विशेषतः शेतीची आवड असणाऱ्यांना श्री. दिलीप तिवारी नवतंत्राची सफर घडवून आणणार आहेत, हे उल्लेखनीय. या मालिकेतील पहिला लेख आज सादर करीत आहोत. कृषी ज्ञान यात्रा – १ / दिलीप तिवारी ‘जैन’चे कृषी संशोधन शिवार खुले … जैन उद्योग समुहांतर्गत कृषी क्षेत्राशी…