कृषी ज्ञान यात्रा- ४ : फायदेशीर शेती तंत्राची पर्वणी
जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे. ‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे….