Latur : लातूरचा ‘प्रिन्स’ वावड्यांच्या वावटळीत !

Latur : लातूरचा ‘प्रिन्स’ वावड्यांच्या वावटळीत !

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महापालिकेच्या निवडणुकीचे ढोल-ताशे आताशा वाजू लागले आहेत. त्यात खरे रंग अजून भरायचे आहेत. तोपर्यंत वावड्यांच्या तुताऱ्या फुंकायला सुरुवात झाली आहे, हे नक्की. सध्या मराठवाड्याचे केंद्रबिंदू म्हणून लातूरकडे पाहिले जात आहे. त्यात राजकारण हे क्षेत्र अपवाद कसे ठरेल? भाजप युवा मोर्चाचा मेळावा चर्चेत रहावा या अनुषंगाने तसा काही खमक्या विषय समोर नव्हता….

लातूरच्या ‘देशमुख गढी’ला  ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

लातूरच्या ‘देशमुख गढी’ला ‘भाऊबंदकी’चे धुमारे..!!

– श्रीपाद सबनीस, मुख्य संपादक, khabarbat.com  एकूणच महाराष्ट्रात राजकीय सत्तांतर नाट्य घडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले, त्याचा अपेक्षित परिणाम लातूर जिल्ह्यातील राजकारणावर देखील दिसू लागला आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे प्रमुख अमित देशमुख यांचा आणि लातूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा म्हणावा असा संबंध दिसत नाही. त्यामुळेच जिल्हा परिषदेवर हक्काचा कारभारी बसवण्याच्या हालचाली अमित देशमुख यांनी…