Politics : 6 states will decide PM Modi’s future!

Politics : 6 states will decide PM Modi’s future!

  SHRIPAD SABNIS A general election in India is like a 9-round tennis match. The group that wins five of these rounds wins the Grand Slam of the election. There are nine phases; Uttar Pradesh, Bihar, Maharashtra, Andhra Pradesh (undivided), Madhya Pradesh, Tamil Nadu, Rajasthan, Karnataka and Kerala. There are a total of 351 Lok…

Aurangabad : मराठवाड्यात भाजपची भिस्त ‘वंचित’वर!

Aurangabad : मराठवाड्यात भाजपची भिस्त ‘वंचित’वर!

  – श्रीपाद  सबनीस  गेली दोन-अडीच वर्षांपासून मराठवाड्यात भाजपची मतपेरणी सुरू होती. लातूर, नांदेड, जालना आणि बीड या विद्यमान जागांसह उस्मानाबाद, औरंगाबाद आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. उमेदवार जवळपास निश्चित होते. मात्र, राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विरोधी पक्षातील दोन नेते त्यांच्या पक्षासह सोबत आल्याने भाजपच्या…

नवाब मलिक धर्मसंकटात; फडणवीसांची गोची, तर अजित दादांसमोर पेच!

नवाब मलिक धर्मसंकटात; फडणवीसांची गोची, तर अजित दादांसमोर पेच!

  राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून आजारपणाच्या कारणावरून जामिनावर सुटका झाली आणि ते नागपूर ला हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाले. मात्र ते विधानसभा सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसल्याने एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे याबाबत विधानसभा सभागृहात कुणी माहिती विचारली नाही. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उपस्थितीचा…

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष…

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. या संदर्भात शिंदे गटाच्या आमदारांनी आणखी मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष राहुल…

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याच सोबत दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही महत्वाचे खाते दिले जाणार आहे. गुरूवारी (१४ जुलै) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने…