Deepfake : ऑनलाईन दरोड्याचे अनोखे मायाजाल!

Deepfake : ऑनलाईन दरोड्याचे अनोखे मायाजाल!

विश्लेषण/श्रीपाद सबनीस जगभरात अनादी काळापासून वाटमारी, लुटमारी, दरोडेखोरीचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. आपल्या सभोवताल देखील काही प्रमाणात त्याची प्रचिती येत असते. मात्र जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे दिवसेंदिवस अनेकविध नव-नवे प्रयोग दृष्टीक्षेपात येत आहेत. आजवर मेसेजिंग अ‍ॅप किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांचे खिसे कापले जायचे. आता त्यात (Deepfake)डीपफेकची भर पडली आहे. अलिकडेच जगभर डीपफेक…