देवगिरी बँकेस प्रथम पुरस्कार
औरंगाबाद : ३००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा देवगिरी नागरी सहकारी बँकेस अविज पब्लिकेशनच्या बँको ब्ल्यु रिबन सेरेमनी २०२२ चा अर्बन बँक कॅटेगरी- उत्कृष्ट बँकेबाबतचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी, महाबळेश्वर येथे पार पडला. सदर सोहळ्यास देशभरातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे अध्यक्ष, संचालक…