HMPV | ‘एचएमपीव्ही’मुळे गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात!
मुंबई : khabarbat News Network गेल्या दोन महिन्यापासून सतत चढ-उताराने हैराण झालेला गुंतवणूकदार आता देशात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात गोंधळात पडला आहे. सेन्सेक्स ११५० अंकांनी घसरुन ७८०६५ अंकांवर घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही ३६० अंकांनी घसरला आणि २४००० च्या खाली २३,६३३ अंकांवर घसरला. बँकिंग आणि ऊर्जा समभागांमध्ये मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि…