Chat GPT : बेरोजगारी वृद्धीचे नवे तंत्र
अलीकडेच मी LinkedIn या वेबसाईटवर chat GPT संदर्भातील व्हिडिओ पाहिला तेव्हा कुतूहल वाटले. परंतु हे नवे तंत्रज्ञान बेरोजगारीत अधिक भर घालणारे एक हत्यार ठरू शकते, याची चिंता बळावत होती. येत्या काही महिन्यात त्याचा वापर अधिक वेगाने सुरु होईल तसे त्याचे दृश्य परिणाम समोर येतील. तथापि, या नव्या तंत्राशी जुळवून घेत आपणा सर्वांना पुढे जायचे आहे,…