Jennifer Allen has reduced her hefty debt by more than half with the help of artificial intelligence.

AI repay a loan of 20 lakhs | देवासारखा ‘एआय’ धावला; २० लाखाच्या कर्जफेडीस केली मदत

लॉस एंजेलिस : News Nework AI सारखे तंत्रज्ञान नवीन आहेच परंतु ते अनपेक्षित कामही करते. हे सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच एक घटना समोर आली आहे. ज्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेसाठी AI तंत्रज्ञान देवासारखे धावून आले. अमेरिकेत राहणा-या एका महिलेने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तिच्यावरील भरभक्कम कर्जाची रक्कम निम्म्यापेक्षा कमी केली आहे. ३५ वर्षीय जेनिफर एलन…

The Finance Ministry has directed not to use any AI apps on government office laptops, PCs or government electronic gadgets.

Chat GPT, DeepSeek विषयी केंद्र सरकारचा अलर्ट जारी

नवी दिल्ली : khabarbat News Network Alert on AI | सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मुक्त वापर होत आहे. शाळा-महाविद्यालयातील तरुणांपासून ते सरकारी कर्मचा-यांपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. अनेक प्रकल्पासाठी AI अ‍ॅपचा वापर वाढला आहे.Chat GPT, DEEP Seek या प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. मात्र मोदी सरकारने एआयचा वापर करणा-या कर्मचा-यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाने…

Chat GPT : बेरोजगारी वृद्धीचे नवे तंत्र

Chat GPT : बेरोजगारी वृद्धीचे नवे तंत्र

अलीकडेच मी LinkedIn या वेबसाईटवर chat GPT संदर्भातील व्हिडिओ पाहिला तेव्हा कुतूहल वाटले. परंतु हे नवे तंत्रज्ञान बेरोजगारीत अधिक भर घालणारे एक हत्यार ठरू शकते, याची चिंता बळावत होती. येत्या काही महिन्यात त्याचा वापर अधिक वेगाने सुरु होईल तसे त्याचे दृश्य परिणाम समोर येतील. तथापि, या नव्या तंत्राशी जुळवून घेत आपणा सर्वांना पुढे जायचे आहे,…